Intercropping
intercropping आंतरपीक शेती ही आधुनिक शेतीतील एक प्रभावी पद्धत आहे, जी शेतकऱ्यांना अधिक उत्पादन आणि नफा मिळवून देते. विशेषतः ऊसासारख्या दीर्घकालीन पिकांमध्ये आंतरपीक घेतल्यास शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न आणि मातीची सुपीकता टिकवून ठेवण्याचा मोठा फायदा होतो. या ब्लॉगमध्ये आपण आंतरपीक शेती म्हणजे काय, ऊसासाठी कोणती आंतरपिके योग्य आहेत, आणि या पद्धतीचे फायदे पाहणार आहोत.
ऊसामध्ये आंतरपीक घ्यावे की नाही? आणी घ्यायचेच तर कोणते आंतरपीक घ्यावे? असा प्रश्न प्रत्येक हंगाम सुरू होताना शेतकऱ्यांना पडलेला असतो. या साध्या प्रश्नाचे नेमके उत्तर शोधण्याचा ज्यावेळी प्रयत्न केला, त्यावेळी कृषी तज्ञांची तसेच शेतकऱ्यांची अनेक मतांतरे आढळली. कोणी म्हणतात intercropping आंतरपीक घेऊच नका तर काहीजणांच्या मते योग्य आंतरपीकाची निवड आणि योग्य व्यवस्थापन असेल तर शेतकरी या दुसऱ्या पिकातूनही उत्पन्न मिळू शकतात. यदाकदाचीत जर एका पिकाला दर मिळाला नाही तर दुसऱ्या पिकातून उत्पादन खर्च तरी निघेल. हवामानातील बदल किंवा अतिवृष्टीमुळे एक पीक वाया गेले, तरी दुसरे पीक तरी पदरात पडेल.
असो, या प्रश्नाच्या अधिक खोलात न जाता आपण आंतरपीक म्हणजे काय? ऊस पिकात कोणते आंतरपीक घेऊ शकतो? याविषयीची माहिती या लेखात आपण पाहणार आहोत. ऊसातील आंतर पिकाचीच चर्चा का? तर भारत व ब्राझील हे मोठ्या प्रमाणावर ऊसाचे उत्पादन घेणारे देश आहेत भारतात उत्तर प्रदेश व महाराष्ट्र ही राज्ये ऊस उत्पादनात अग्रेसर आहेत.
intercropping आंतरपीक शेती म्हणजे मुख्य पिकासोबत दुसरे पिक घेतले जाणे. यामुळे जमिनीचा जास्तीत जास्त वापर होतो, आणि शेतकरी एकाच वेळी दोन किंवा अधिक प्रकारची पिके घेऊ शकतो. ऊसासारख्या दीर्घावधी पिकांसाठी ही पद्धत विशेषतः फायदेशीर आहे, कारण मुख्य पिक तयार होईपर्यंत आंतरपिकांमुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते.
एका शेतात, एकाच वेळी/हंगामात, एकापेक्षा अनेक पिके घेणे म्हणजेच आंतरपीक पद्धती होय. मुख्य पिकाबरोबर कमी कालावधीचे आणखी एखादे आंतरपीक घेतल्यामुळे intercropping शेतकऱ्यांच्या नफ्यात वाढ होते. कमी कालावधीत अधिकचे उत्पादन मिळते. आंतरपीक पद्धती ही हवामानातील बदलानुसार अनुकूलन साधण्यासाठी महत्त्वाची आहे.
ऊसासोबत घेतली जाणारी आंतरपिके ही त्यांच्या वाढीच्या कालावधी, मातीचा पोत, आणि हवामानावर अवलंबून असतात. खालील पिके ऊसासोबत घेणे फायदेशीर ठरते:
intercropping भारतीय शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना म्हणजे एक महत्त्वाची सुरक्षा कवच आहे. अलिकडेच, महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी “1 रुपयात पीक विमा” योजना जाहीर केली आहे. ही योजना रब्बी हंगामातील पीक संरक्षणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या ब्लॉगमध्ये आपण या योजनेंची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
रब्बी पीक विमा योजना ही सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे, जिचा उद्देश पीक नुकसानापासून शेतकऱ्यांचे संरक्षण करणे आहे. नैसर्गिक आपत्ती, गारपीट, अतिवृष्टी, दुष्काळ यांसारख्या कारणांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास या योजनेद्वारे नुकसान भरपाई दिली जाते.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी या योजनेंतर्गत नाममात्र प्रीमियम म्हणजेच फक्त 1 रुपया प्रति हेक्टर भरून विमा संरक्षण मिळवता येईल. उर्वरित विमा प्रीमियमचा भार केंद्र सरकार आणि राज्य सरकार उचलणार आहे.
रब्बी पीक विमा योजनेअंतर्गत अर्जाची अंतिम तारीख प्रादेशिक स्तरावर जाहीर केली जाते. शेतकऱ्यांनी अंतिम तारीख गाठण्यापूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.
“आजच नोंदणी करा आणि आपल्या पिकाला सुरक्षिततेचं कवच द्या!”
टीप: अधिकृत माहिती आणि अर्ज प्रक्रियेविषयी तपशील मिळवण्यासाठी आपल्या तालुक्यातील कृषि अधिकारी किंवा अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
आंतरपीक शेती ही आधुनिक शेतीतील एक प्रभावी पद्धत आहे, जी शेतकऱ्यांना अधिक उत्पादन आणि नफा मिळवून देते. विशेषतः ऊसासारख्या दीर्घकालीन पिकांमध्ये आंतरपीक घेतल्यास शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न आणि मातीची सुपीकता टिकवून ठेवण्याचा मोठा फायदा होतो. या ब्लॉगमध्ये आपण आंतरपीक शेती म्हणजे काय, ऊसासाठी कोणती आंतरपिके योग्य आहेत, आणि या पद्धतीचे फायदे पाहणार आहोत.
आंतरपीक शेती म्हणजे मुख्य पिकासोबत दुसरे पिक घेतले जाणे. यामुळे जमिनीचा जास्तीत जास्त वापर होतो, आणि शेतकरी एकाच वेळी दोन किंवा अधिक प्रकारची पिके घेऊ शकतो. ऊसासारख्या दीर्घावधी पिकांसाठी ही पद्धत विशेषतः फायदेशीर आहे, कारण मुख्य पिक तयार होईपर्यंत आंतरपिकांमुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते.
वाचा : “100% अनुदानावर कृषी सोलार पंप मिळवा – अर्ज कसा करावा?” subsidy for solar pump
ऊसासोबत घेतली जाणारी आंतरपिके ही त्यांच्या वाढीच्या कालावधी, मातीचा पोत, आणि हवामानावर अवलंबून असतात. खालील पिके ऊसासोबत घेणे फायदेशीर ठरते:
वाचा :Sheti Kayda: पाईपलाईन करायची आहे परंतु शेजारचा शेतकरी आडकाठी आणत आहे का? वाचा काय म्हणतो कायदा?
1. मुख्य पिकामध्ये जी मोकळी जागा असते त्या ठिकाणी आंतरपीक घेतले जाते. त्यामुळे शेतजमीनीतील अन्नद्रव्ये आणी पाण्याचा कार्यक्षमतेने वापर होतो. तणाचे प्रमाणही कमी होते.
2. आंतरपीक पद्धतीमुळे आपल्या शेतजमिनीचा अधिक कार्यक्षमतेने वापर करता येतो.
3. आंतर पिकामुळे ओलावा टिकून राहिल्याने पाण्याची बचत होते. जमिनीची धूप थांबते.
4. आंतर पिकामुळे अतिरिक्त उत्पन्न मिळाल्याने निव्वळ नफ्यात वाढ होते..
5. आंतरपीक निघाल्यानंतर त्या पिकांचे अवशेष/उरलेला भाग सरीत कुजवल्याने मातीतील सेंद्रिय कर्ब वाढते.
6. जमिनीचा पोत सुधारल्यामुळे जमिनीची सुपीकता व उत्पादकता वाढते.
7. द्विदल वर्गातील पिकाने जमिनीत स्थिर केलेले नत्र ऊसासारख्या पिकांना फायद्याचे ठरते.
8. एका पिकाला दर मिळाला नाही, तर दुसऱ्या पिकांमधून उत्पादन खर्च निघतो.
9. कोरडवाहू शेतीमध्ये पावसातील खंड, अतिवृष्टी, गारपीट यामुळे बरेचदा हातचे पीक जाऊ शकते. त्यामुळे एका पिकाचे नुकसान झाले तरी दुसरे पीक पदरात पडू शकते.
10. काही पिके ही नैसर्गिक कीटकनाशके म्हणून काम करतात. आंतरपिकामुळे रोग व कीड नियंत्रणात राहते.
ladki bahini yojna मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील सर्व 21 ते 65 वयोगटातील…
महाराष्ट्र आंगणवाडी भरती – महाराष्ट्रातील आंगणवाडी भरतीसाठी अधिसूचना महिला आणि बाल विकास विभाग, Maharashtra Anganwadi…
नवीन वर्षाच्या प्रारंभासोबतच रासायनिक खतांच्या किमतींमध्ये वाढ होणार आहे, Chemical fertilizers ज्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक…
Ladki Bahini Yojana December Payment Date Update Ladki Bahini Yojana December Payment Date : राज्यातील महिला,…
शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचे काम अधिक सोपे आणि उत्पादक झाले आहे. Mahadbt Drone Anudan Yojana…
Pokhara scheme महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नवीन सरकारने सत्तेत येताच शेतकऱ्यांच्या विकासासाठी एक महत्त्वाकांक्षी…