सरकारी योजना

डिसेंबरपासून मिळणार ₹१५०० किंवा ₹२१००, जाणून घ्या सविस्तर माहिती! ladki bahini yojana

Ladki Bahini Yojana December Payment Date Update

Ladki Bahini Yojana December Payment Date : राज्यातील महिला, भगिनींच्या जीवनात सुखा-समाधानाचे दिवस यावेत ही भावना ठेवून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंमलात आणली. महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने हे क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात सहावा हप्ता कधी जमा होणार याची उत्सुकता महिलांमध्ये आहे.


आता याबद्दल मोठी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे, तर लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरच्या सहावा हप्ता याबद्दलची सर्व माहिती आपल्याला या पोस्ट मध्ये मिळणार आहे.

कधी मिळणार लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरच्या सहावा हप्ता

लाडकी बहिणीच्या डिसेंबर सहावा हप्ता कधी मिळणार याबद्दल सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या मनामध्ये उत्सुकता आहे.
निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांच्या हप्ता 2100 रुपये करू अशी घोषणा महायुती सरकारने केली होती.
निवडणुकीनंतर 1500 रुपये येणार की 2100 रुपये येणार याबद्दल सर्वांच्या मनात शंका होती, पण आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबरच्या सहावा हप्ता पात्र महिलांना 1500 रुपये मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे. (ladki bahin yojana new update today)
डिसेंबर महिन्याच्या सहावा हप्ता आजपासून पात्र महिलेच्या बँक खात्यात जमा करण्याची सुरुवात महिला व बाल विकास मंत्रालयाकडून झाली आहे.

कोणाला मिळणार डिसेंबरच्या 1500 रुपये चा हप्ता | Ladki Bahin Yojana New Update Today

मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात घोषणा केली होती की अधिवेशन संपल्यानंतर सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्या सरकारतर्फे लाडक्या बहिणीचा डिसेंबरच्या हप्ता जमा करण्यात येणार आहे.
आता संबंधित विभागासाठी शासनाकडून 3500 करोड रुपये ची तरतूद लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरच्या हप्त्यासाठी करण्यात आली आहे.(Ladki bahin yojana 6th installment date)
डिसेंबरच्या हप्ता दोन टप्प्यात देण्यात येण्याची माहिती मिळाली आहे, यामध्ये सर्वात प्रथम 2 कोटी 35 लाख महिलांना डिसेंबर महिन्याअखेर पर्यंत 1500 पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यात सरकार जमा करणार आहे.
ज्या महिलांनी ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरले व निवडणूक आचारसंहितामुळे त्यांच्या अर्ज पात्र झाले पण त्यांना आतापर्यंत हप्ता मिळाला नाही अशा महिलांना यानंतर हप्ता मिळण्याची माहिती मिळाली आहे. त्यांचे फॉर्म ची पडताळणी चालू असल्यामुळे त्यांना पात्र झाल्यानंतर त्यांना हप्ता मिळणार आहे.

वाचा :शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी: ड्रोनसाठी अर्ज करा आणि मिळवा ₹४ लाख अनुदान ! Mahadbt Drone Anudan Yojana

लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये कधी मिळणार

लाडकी बहीण योजनेत 1500 रुपयांच्या हप्ता 2100 रुपये अशी घोषणा महायुती सरकारने निवडणुकीदरम्यान केली होती, आता लाडकी बहिणीच्या 2100 रुपयाच्या हप्ता कधी मिळणार याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधिमंडळाला सांगितले की राज्याच्या अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर वाढीव लाडकी बहीण योजनेच्या हप्ता महिलांना देण्यात येणार आहे, आता हा अर्थसंकल्प मार्च महिन्यात सादर होईल अशी माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. त्यामुळे लाडकी बहिणींना आता 2100 रुपयाच्या हप्ता साठी मार्च महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. (CM Fadanvis on ladki bahin yojana new update )

www.ladki bahini yojana.gov.in महाराष्ट्र राज्याच्या 2024 चा अर्थसंकल्पात सर्वात मोठी घोषणा म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात (Mazi Ladki Bahin Yojana Online Apply Maharashtra) ही योजना आणण्यात आली आहे, या योजनेनुसार महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना व मुलींना आत्मनिर्भर व स्वावलंबी करण्याच्या सरकारच्या ध्येय आहे. या योजनेमुळे महिलांना दरमहा 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारकडून मिळणार आहे.
त्यासाठी 21 ते 65 वयोगटातील महिलांना या योजनेसाठी पात्र असणार आहे, यासाठी त्यांना ऑनलाईन अर्ज (Ladki Bahin Yojana Online Apply) करावा लागणार आहे.


मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना काय आहे, या योजनेच्या लाभ घेण्यासाठी कोण अर्ज करू शकतो, आणि त्याच्यासाठी प्रक्रिया काय आहे आणि कोणते डॉक्युमेंटहमीपत्र या योजनेसाठी आपल्याला लागेल याची सविस्तर माहिती सरकारने योजने संदर्भातील शासन निर्णय जाहीर केले आहे त्यात योजने बद्दलची उद्दिष्टे स्पष्ट करण्यात आली आहे.

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे लिस्ट

(Ladki Bahin Yojana Documents List)

  1. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज.
  2. लाभार्थी महिलेचे आधार कार्ड.
  3. लाभार्थी महिलांच्या महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र, महाराष्ट्रातील जन्माच्या दाखला, राशन कार्ड, मतदान कार्ड .
  4. सक्षम अधिकाऱ्याकडून दिलेल्या कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, राशन कार्ड.
  5. बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स कॉपी.
  6. फोटो KYC करीता.
  7. राशन कार्ड .
  8. लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्थीचे पालन करण्याबद्दलचे हमीपत्र.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज कसा भरायचा

(Ladki Bahin Yojana Apply Online)

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरण्यासाठी आपल्याला या योजनेच्या अर्ज ऑनलाईन पोर्टल मोबाईल ॲप व सेतू सुविधा केंद्र मध्ये ऑनलाईन करता येईल.
  • पात्र असलेली महिला ऑनलाईन अर्ज करू शकते पण ज्या लाभार्थी महिलेला ऑनलाईन अर्ज करता येत नाही त्यांच्यासाठी अंगणवाडी केंद्र, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, वार्ड, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय येथे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली असतील.
  • अर्ज भरण्याची सर्व प्रक्रिया निशुल्क असेल.
  • अर्ज भरण्यासाठी लाभार्थी महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे, जेणेकरून त्या महिलेच्या थेट फोटो काढून लाभार्थी महिलेची ई-केवायसी करता येईल त्यासाठी महिलेला कुटुंबाचे ओळखपत्र म्हणजे राशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे.

वाचा :Soybean Procurement : ‘नाफेड’अंतर्गत १५ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्या महिला असतील अपात्र

(Ladki Bahin Yojana Eligibility, Age)

  • ज्या महिलांचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असतील.
  • ज्या महिला कुटुंबातील सदस्य आयकर भरतात.
  • कुटुंबातील सदस्य नियमित, कायम, कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ किंवा भारत सरकार, राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवा निवृत्तीनंतरचे वेतन घेत आहेत.
  • लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर भागातील आर्थिक योजना द्वारे लाभ घेतला असेल.
    ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार- खासदार आहे.
  • ज्या कुटुंबातील सदस्यांमध्ये संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन आहे.
  • ज्याच्याकडे चार चाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) आहे.

Admin

Recent Posts

“लाडकी बहीण योजना जानेवारी हप्ता: सातवा हप्ता लवकरच मिळणार” ladki bahini yojna

ladki bahini yojna मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील सर्व 21 ते 65 वयोगटातील…

4 months ago

महाराष्ट्र आंगनवाडी भरती Maharashtra Anganwadi Recruitment 2025

महाराष्ट्र आंगणवाडी भरती – महाराष्ट्रातील आंगणवाडी भरतीसाठी अधिसूचना महिला आणि बाल विकास विभाग, Maharashtra Anganwadi…

4 months ago

“नववर्षात रासायनिक खतांच्या किमतीत वाढ: नवीन दरांची सविस्तर माहिती जाणून घ्या” Chemical fertilizers

नवीन वर्षाच्या प्रारंभासोबतच रासायनिक खतांच्या किमतींमध्ये वाढ होणार आहे, Chemical fertilizers ज्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक…

5 months ago

शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी: ड्रोनसाठी अर्ज करा आणि मिळवा ₹४ लाख अनुदान ! Mahadbt Drone Anudan Yojana

शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचे काम अधिक सोपे आणि उत्पादक झाले आहे. Mahadbt Drone Anudan Yojana…

5 months ago

पोखरा योजना: शेतकऱ्यांसाठी 80% अनुदानाची सुवर्णसंधी Pocra scheme

Pokhara scheme महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नवीन सरकारने सत्तेत येताच शेतकऱ्यांच्या विकासासाठी एक महत्त्वाकांक्षी…

5 months ago

महिलांना वार्षिक एक लाखाची मदत, महालक्ष्मी योजना नेमकी काय? जाणून घ्या mahalaxmi scheme

mahalaxmi scheme काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ‘महालक्ष्मी न्याय गॅरंटी’ योजनेचे आश्वास दिले. लोकसभा निवडणुक…

5 months ago