“लाडकी बहीण योजना जानेवारी हप्ता: सातवा हप्ता लवकरच मिळणार” ladki bahini yojna

Table of Contents


ladki bahini yojna मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील सर्व 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना यावर्षी 2024 मध्ये सहा हफ्ते त्यांच्या बँक खात्यात सरकार द्वारे जमा करण्यात आलेले आहेत, त्यासाठी सरकारला आतापर्यंत 21,000 कोटी रुपयांच्या खर्च आल्याची असल्याची माहिती मिळत आहे या योजनेमध्ये आतापर्यंत 2.40 कोटी महिला पात्र झाल्या आहेत.

Ladki Bahini Yojana January Installment Date Early by 26 January


जनवरी महिन्यामध्ये लाडकी बहिण योजनेच्या सातवा हप्ता पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.(Ladki Bahini Yojana 7th Installment Date)
त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता कधी बँक खात्यात जमा होणार याबद्दल महिलांच्या मनामध्ये उत्सुकता आहे, तर जाणून घेऊया जानेवारी महिन्याच्या लाडकी बहिणीच्या सातवा हप्ता कधी येणार याबद्दल सर्व माहिती विस्तार मध्ये.

हे काम करा तरच मिळणार लाडकी बहीण योजनेच्या हप्ता

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांना शासनाने आवाहन केले होते की ज्या महिला पात्र झालेले आहे व त्यांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेमध्ये एक पण हप्ता मिळाला नाही, अशा महिलांनी आपल्या बँकेत जाऊन आधार कार्ड मोबाईल नंबर डीबीटी लिंक करायचा आहे त्यामुळे त्यांना या योजनेच्या लाभ मिळण्यास पात्र होतील.(Ladki Bahin Yojana 7th Hafta)

ladki bahini yojna मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र झाले आहेत. या योजनेसाठी शासनाने काही निकष लावून ठेवले होते, या निकषा बाहेर जाऊन महिलांनी पात्र होऊन या योजनेचा लाभ घेतला आहे, अशा महिलांची अर्जाची पडताळणी होऊन त्याचे अपात्र करून त्यांना या योजने बाहेर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

लाडकी बहीण योजनेचे निकष काय?

  • -21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना लाभ मिळणार.
  • -ज्या कुटुंबाचे/महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना लाभ मिळणार नाही.
  • -ज्या महिलेकडे किंवा तिच्या कुटुंबात ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन असेल त्या अपात्र ठरतील.
  • -कुटुंबातील सदस्य किंवा महिला शासकीय विभागात किंवा कंत्राटी नोकरी करत असतील तर अशा महिलांना लाभ मिळणार नाही.
  • -ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार आणि खासदार आहेत, त्यांनाही लाभ मिळणार नाही.
  • -संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभाच्या योजनांसारख्या इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवणाऱ्या महिलांनाही ही योजना लागू होणार नाही (Ladki bahin yojana ).
  • -ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरत असतील, त्यांनाही लाभ मिळणार नाही.

Majhi Ladki Bahini Yojana 7th Installment Status

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तुम्ही अर्ज केला असेल व अर्जाची पात्रता स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला या खालील बाबी कराव्या लागतील.

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सातव्या हप्ता ची स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम हे https://testmmmlby.mahaitgov.in/ वेबसाईट ओपन करावे लागेल.
  • वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला लाभार्थी स्थिती यावर क्लिक करायचे आहे.
    यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होणार इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर पैकी एक टाकून सिलेक्ट करायचे आहे.
  • यानंतर तुम्हाला तिथे रजिस्ट्रेशन नंबर किंवा मोबाईल नंबर टाकल्यानंतर तिथे कॅपचा टाकायचा आहे व Send Mobile OTP वर क्लिक करायचे आहे.
  • यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो OTP तिथे टाकून तुम्हाला वेरिफाय करायचे आहे, त्यानंतर तुम्हाला Get Data या बटन वर क्लिक करायचे आहे.
  • यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होणार इथे तुम्हाला मेनू मध्ये Check Installment Status वर क्लिक करायचा आहे.
  • इथे तुम्हाला तुमच्या सर्व हप्त्याचे स्टेटस पाहायला मिळेल, जानेवारी महिन्याच्या सातवा हप्त्या च्या स्टेटस चेक करण्यासाठी Ladki Bahin Yojana 7th Installment वर क्लिक करायचे आहे.
  • यानंतर तुम्हाला सातव्या हप्त्या च्या स्टेटस पाहायला मिळेल अशा प्रकारे तुम्ही आपल्या लाडकी बहिण योजनेच्या हप्त्याचा स्टेटस चेक करू शकता.

वाचा : महाराष्ट्र आंगनवाडी भरती Maharashtra Anganwadi Recruitment 2025

लाडकी बहीण योजना 3.0 कागदपत्रे | Ladki Bahin Yojana 3.0 Document

  1. लाभार्थी महिलेचे आधार कार्ड.
  2. लाभार्थी महिलांच्या महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र, महाराष्ट्रातील जन्माच्या दाखला, राशन कार्ड, मतदान कार्ड .
  3. सक्षम अधिकाऱ्याकडून दिलेल्या कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला.
  4. बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स कॉपी.
  5. फोटो KYC करीता.
  6. राशन कार्ड.
  7. लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्थीचे पालन करण्याबद्दलचे हमीपत्र.

लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्यांदा अर्ज कधी सुरू होणार | Ladki Bahin Yojana 3.0 Online Apply (ladakibahin.maharashtra.gov.in Online Apply)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ladki bahini yojna दोन भागांमध्ये अर्ज प्रक्रिया राबवली गेली, या योजनेमध्ये आतापर्यंत दोन कोटी चाळीस लाख महिला पात्र झालेले आहे तरी पण काही महिलांनी परत अर्ज सुरू करावी असे विनंती केल्यामुळे 2025 मध्ये पुन्हा अर्ज प्रक्रिया सुरू करण्याचा विचार महिला बाल विकास विभाग व राज्य सरकार करू शकते. Ladki Bahin Yojana 3.0 Online Apply

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरण्यासाठी आपल्याला या योजनेच्या अर्ज ऑनलाईन पोर्टल मोबाईल ॲप व सेतू सुविधा केंद्र मध्ये ऑनलाईन करता येईल.
  • पात्र असलेली महिला ऑनलाईन अर्ज करू शकते पण ज्या लाभार्थी महिलेला ऑनलाईन अर्ज करता येत नाही त्यांच्यासाठी अंगणवाडी केंद्र, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, वार्ड, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय येथे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली असतील.
  • अर्ज भरण्याची सर्व प्रक्रिया निशुल्क असेल.
  • अर्ज भरण्यासाठी लाभार्थी महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे, जेणेकरून त्या महिलेच्या थेट फोटो काढून लाभार्थी महिलेची ई-केवायसी करता येईल त्यासाठी महिलेला कुटुंबाचे ओळखपत्र म्हणजे राशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे.

वाचा Ladki Bahin Yojana Apply Online: लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ? लवकरच बैठकीत होणार निर्णय Devendra Fadanvis

Ladki Bahin Yojana 3.0 Online Apply कसे करायचा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज करण्यासाठी तुम्हाला ladkibahin.maharashtra.gov.in जायचे आहे

Ladki Bahin Yojana 3.0 चा तिसरा चरण कधी सुरू होणार

लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरण्याच्या तिसरा चरण लवकरात लवकर सुरू होऊ शकते त्यामुळे तुम्ही या वेबसाईटवर व्हिजिट देत रहा.

Leave a Comment