“जमिनीचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी आवश्यक 7 कागदपत्रे”land ownership

land ownership जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या एका नवीन अपडेट मध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण अशी एक नवीन अपडेट जाणून घेणार आहोत या अपडेट मध्ये पाहणार आहोत की तुमच्याकडे जर हे सात कागदपत्रे असतील तर जमीन तुमच्या मालकीची आहे तर शेतकरी मित्रांनो ती कोणती कागदपत्रे आहेत हे पाहणार आहे त्या आधी आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन नसेल तर आपला व्हाट्सअप‌ ग्रुप मध्ये जॉईन व्हा तर चला तर मित्रांनो आपण आजच्या अपडेटला सुरुवात करूया..

या 7 महत्त्वाच्या कागदपत्रांद्वारे सिद्ध करा जमीन मालकीचा हक्क

जमिनीचा मालकी हक्क सिद्ध करणे हे प्रत्येक जमीनधारकासाठी महत्त्वाचे असते. जमीन विकत घेणे, वारसा हक्क सिद्ध करणे किंवा कोणत्याही प्रकारचे कायदेशीर वाद मिटवण्यासाठी योग्य कागदपत्रांची गरज असते. खाली दिलेली 7 कागदपत्रे तुमच्या जमिनीच्या मालकी हक्कासाठी महत्त्वाची आहेत.

जमिनीच्या मालकीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी

1. 7/12 उतारा (सातबारा)

  • महत्त्व: जमिनीचा प्राथमिक मालकी दस्तऐवज.
  • उपयोग: जमिनीचा प्रकार, क्षेत्रफळ, मालकाचे नाव, पिकाची माहिती यासंबंधी महत्त्वपूर्ण माहिती मिळते.
  • कुठे मिळवावे?: महसूल विभाग किंवा ऑनलाईन पोर्टलवरून उपलब्ध.

2. फेरफार उतारा (Mutation Certificate)

  • महत्त्व: जमीन हस्तांतरानंतर मालकाचे नाव बदलल्याचे पुरावे.
  • उपयोग: वारसा हक्क किंवा खरेदी विक्री व्यवहारांसाठी आवश्यक.
  • कुठे मिळवावे?: संबंधित तलाठी कार्यालय.

3. संपत्ती कर पावती (Property Tax Receipt)

  • महत्त्व: मालकाने मालमत्तेचा कर भरल्याचे सिद्ध करणारे दस्तऐवज.
  • उपयोग: मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी महत्त्वपूर्ण.

4. जुना विक्री करारनामा (Sale Deed)

  • महत्त्व: मालकी हक्काचा प्राथमिक कायदेशीर पुरावा.
  • उपयोग: जमीन खरेदी विक्री व्यवहारासाठी आवश्यक.

5. भूमी मोजणी नकाशा (Survey Map)

  • महत्त्व: जमिनीच्या हद्दीची आणि क्षेत्रफळाची अचूक माहिती.
  • उपयोग: मालकी क्षेत्रावर वाद मिटवण्यासाठी उपयोगी.

6. वारसाचा दाखला (Succession Certificate)

  • महत्त्व: वारसाने जमीन हक्क मिळवण्यासाठी आवश्यक.
  • उपयोग: जमिनीवरील वारसा हक्क सिद्ध करण्यासाठी उपयोगी.

7. एनए प्रमाणपत्र (Non-Agricultural Land Certificate)

  • महत्त्व: जमिनीचा वापर कृषीव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी होण्यास अधिकृतता.
  • उपयोग: जमिनीचा प्रकार बदलताना आवश्यक.

जमिनीच्या कागदपत्रांसाठी अर्ज प्रक्रिया

  1. ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करा:
    • अनेक राज्य सरकारांनी सातबारा आणि फेरफार उतारा ऑनलाईन मिळवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
    • तुमच्या राज्याच्या महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  2. तालुका कार्यालयात संपर्क करा:
    • जर ऑनलाईन सेवा उपलब्ध नसेल, तर तलाठी किंवा तहसीलदार कार्यालयात जाऊन अर्ज करा.
  3. आवश्यक कागदपत्रे सादर करा:
    • ओळखपत्र (आधार, पॅन कार्ड), वारसा हक्काचे पुरावे, आणि जुन्या दस्तऐवजांच्या प्रती.

जमिनीच्या कागदपत्रांचे फायदे

  1. कायदेशीर वाद टाळणे: कागदपत्रांमुळे मालकी हक्क सिद्ध होतो, त्यामुळे वाद निर्माण होत नाहीत.
  2. खरेदी-विक्री व्यवहार सोपे: योग्य कागदपत्रांमुळे व्यवहार पारदर्शक राहतात.
  3. बँकेचे कर्ज मिळवणे सोपे: जमिनीचा पुरावा असल्यास बँकेकडून कर्ज मिळणे सोपे होते.
  4. वारसा हक्क सिद्ध करणे: वारसासाठी अधिकृत कागदपत्रांची आवश्यकता असते.

सध्याच्या काळामध्ये आजकाल जमिनी वाचून खूप भांडण चालू असतात हे भांडण काही वेळेस खूप वाढत जाते यामुळे काही वेळेस हाणामारी होते व शेतकऱ्यांचे कोर्टापर्यंत केस भानगडी होतात यामुळे शेतकऱ्यांचे नुकसानी होते आणि पैसेही जातात हे वाचवण्यासाठी तुम्हाला जे सात पुरावे आहेत ते सांगणार आहे.

जमीन ही तुम्ही करत असतात म्हणजे च ही जमीन तुमचीच आहे असे म्हणून तुम्ही अनेक वर्षापासून ती जमीन तुमची म्हणत आहात. मात्र एखाद्या जमिनी संदर्भात काही वाद निर्माण झाला तर ही जमीन आपली आहे आणि या जमिनीचा मालक मी वर्षानुवर्ष आहे असे आपण म्हणत असतो. मात्र कायद्याच्या दृष्टीने ते खरंच असेल असं नाही . यामुळे कायद्याप्रमाणे तुमच्याकडे जमीन आपलीच आहे हे सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे काही ठोस कागदपत्रे लागतात.land ownership

शेतकरी मित्रांना अनेक वेळा असे होते की एखादा शेतकरी अनेक वर्षापासून एखाद्या जमिनीची खूप मेहनत करत असतो. मात्र दुसऱ्यांची शेतकरी काही वर्षानंतर म्हणतो की ही जमीन माझ्या मालकीची आहे. तर यावेळेस शेतकरी मित्रांचे खूप भांडण लागते अशा या घटनेमुळे आपल्या जमिनीच्या स्वतंत्र मालकीचे भांडण होऊ नये यासाठी सरकारने कायद्यानुसार जमिनीचा हक्क दाखवण्यासाठी शेतकरी मित्रांना हे 7 पुरावे सोबत ठेवावे लागतील.

वाचा : “सुरक्षित गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पोस्ट ऑफिस योजना” Post office scheme

land ownership हे सात कागदपत्रे असतील तर जमीन तुमच्या नावावर आहे

1) खरेदी खत
खरेदी खतावर जमिनीचा व्यवहार किती तारखेला झाला आहे त्याचबरोबर जमिनीचे क्षेत्र किती आहे. जमीन कोणाकडून घेतली आहे. आणि किती किमतीला घेतली आहे. अशी संपूर्ण माहिती या खरेदी खतावर असते

.
2)8-अ उतार
हे कागदपत्रे देखील शेतकरी मित्रांना जमिनीचा हक्क दाखवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.


3) जमीन महसूल पावती
शेतकरी दरवर्षी आपल्या शेत जमिनीचा महसूल भरत असतो. हा महसूल भरल्यानंतर शेतकरी तलाठ्याकडून पावती पुरावा घेऊन येतात तोच पुरावा म्हणजे जमीन महसूल पावती शेतकऱ्यांना आपल्या मालकीची जमीन आहे हे सिद्ध करण्यासाठी हा एक पुरावा आहे.

4) जमीन मोजणी केलेला नकाशा
हा नकाशा देखील शेतकऱ्यांसाठी जमिनीवर स्वतःचा मालकीचा हक्क असल्याचा मोठा पुरावा आहे. कारण यामध्ये देखील अनेक अनेक प्रकारची मालकी हक्क असल्याची माहिती मिळते.


5) सातबारा उतारा.
सातबारा उतारा मध्ये संबंधित जमिनीचा उल्लेख केला जातो. त्यामधील कोणकोणत्या शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे. व त्या कागदपत्र वर कोणते शेतकऱ्यांच्या नावावर किती जमीन आहे सविस्तरपणे माहिती देण्यात येते म्हणून शेतकऱ्यांसाठी सातबारा उतारा हा एक पुरावा आहे.


6) प्रॉपर्टी कार्ड
शेतकरी मित्रांचे जमिनीचे प्रॉपर्टी कार्ड हे असणे शेतकरी मित्रांसाठी आवश्यक आहे.


7) संबंधित जमिनीचे खटले
शेतकरी मित्रांनो तुमच्या मालकीची जमीन असेल आणि या या जमिनी बाबत पूर्वी कोणती केस किंवा कोर्टामध्ये चाललेला खटला असेल तर अशा केसची कागदपत्रे त्यातील जबाबाच्या प्रति निकाल पत्र इत्यादी कागदपत्रे जपून ठेवणे आवश्यक आहे.

वाचा : RBI Rules:दोन बॅंक खाते‌‌ असतील तर 10 हजार रुपये दंड होणार RBI चा सर्वाना नवीन नियम लागू.

महत्त्वाची सूचना

जमिनीशी संबंधित कोणताही व्यवहार करताना वकिलाचा सल्ला घ्या आणि कागदपत्रांच्या मूळ प्रती योग्य पद्धतीने जतन करा.

Leave a Comment