“सुरक्षित गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पोस्ट ऑफिस योजना” Post office scheme
पण 169 वर्षांचा इतिहास असलेली Post office scheme भारतीय टपाल सेवा फक्त पत्र पाठवण्यापुरती मर्यादीत नाही. पोस्ट ऑफिसतर्फे अनेक बचत योजना देखील राबवल्या जातात. पोस्टातल्या बहुतांश बचत योजना बँकांद्वारे दिल्या जाणाऱ्या व्याजापेक्षा जास्त व्याज देतात. पोस्ट ऑफिसच्या बचत योजना तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात, विशेषतः जर तुम्ही महिला किंवा ज्येष्ठ नागरिक असाल. चला तर मग, … Read more