महिलांना वार्षिक एक लाखाची मदत, महालक्ष्मी योजना नेमकी काय? जाणून घ्या mahalaxmi scheme

Mahalaxmi scheme

mahalaxmi scheme काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ‘महालक्ष्मी न्याय गॅरंटी’ योजनेचे आश्वास दिले. लोकसभा निवडणुक २०२४ साठी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात उल्लेख केल्याप्रमाणे महालक्ष्मी योजना आर्थिकदृष्ट्या वंचित व्यक्तींना भरीव आधार देऊन गरिबीचे निर्मूलन करण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये दारिद्र्या निर्मूलनासाठी वार्षिक १ लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने बुधवारी नारी न्याय गॅरंटी योजनेचे … Read more