शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी: ड्रोनसाठी अर्ज करा आणि मिळवा ₹४ लाख अनुदान ! Mahadbt Drone Anudan Yojana
शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचे काम अधिक सोपे आणि उत्पादक झाले आहे. Mahadbt Drone Anudan Yojana त्यामध्ये ड्रोनचा वापर शेतीसाठी एक क्रांतिकारी बदल ठरत आहे. ड्रोनच्या मदतीने शेतकऱ्यांना पिकांचे निरीक्षण, फवारणी, व खतांचे वाटप अधिक सोप्या आणि प्रभावी पद्धतीने करता येते. आता या तंत्रज्ञानाचा लाभ घेताना सरकार शेतकऱ्यांना मोठे अनुदान देत आहे. शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी अनुदान … Read more