महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट: हवामान विभागाचा अलर्ट Meteorological Department
Meteorological Department राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठा बदल जाणवत आहे. थंडीचा कडाका ओसरल्यानंतर आता अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने दणका दिला आहे. विशेषतः कोल्हापूर, सातारा आणि सांगली या तीन जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने पिवळा इशारा जारी केला असून, येत्या काही दिवसांत देशभरात तापमानात चढउतार होण्याची शक्यता वर्तवली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाचा जोर वाढला आहे. … Read more