Land ownership
land ownership जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या एका नवीन अपडेट मध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण अशी एक नवीन अपडेट जाणून घेणार आहोत या अपडेट मध्ये पाहणार आहोत की तुमच्याकडे जर हे सात कागदपत्रे असतील तर जमीन तुमच्या मालकीची आहे तर शेतकरी मित्रांनो ती कोणती कागदपत्रे आहेत हे पाहणार आहे त्या आधी आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन नसेल तर आपला व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा तर चला तर मित्रांनो आपण आजच्या अपडेटला सुरुवात करूया..
जमिनीचा मालकी हक्क सिद्ध करणे हे प्रत्येक जमीनधारकासाठी महत्त्वाचे असते. जमीन विकत घेणे, वारसा हक्क सिद्ध करणे किंवा कोणत्याही प्रकारचे कायदेशीर वाद मिटवण्यासाठी योग्य कागदपत्रांची गरज असते. खाली दिलेली 7 कागदपत्रे तुमच्या जमिनीच्या मालकी हक्कासाठी महत्त्वाची आहेत.
सध्याच्या काळामध्ये आजकाल जमिनी वाचून खूप भांडण चालू असतात हे भांडण काही वेळेस खूप वाढत जाते यामुळे काही वेळेस हाणामारी होते व शेतकऱ्यांचे कोर्टापर्यंत केस भानगडी होतात यामुळे शेतकऱ्यांचे नुकसानी होते आणि पैसेही जातात हे वाचवण्यासाठी तुम्हाला जे सात पुरावे आहेत ते सांगणार आहे.
जमीन ही तुम्ही करत असतात म्हणजे च ही जमीन तुमचीच आहे असे म्हणून तुम्ही अनेक वर्षापासून ती जमीन तुमची म्हणत आहात. मात्र एखाद्या जमिनी संदर्भात काही वाद निर्माण झाला तर ही जमीन आपली आहे आणि या जमिनीचा मालक मी वर्षानुवर्ष आहे असे आपण म्हणत असतो. मात्र कायद्याच्या दृष्टीने ते खरंच असेल असं नाही . यामुळे कायद्याप्रमाणे तुमच्याकडे जमीन आपलीच आहे हे सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे काही ठोस कागदपत्रे लागतात.land ownership
शेतकरी मित्रांना अनेक वेळा असे होते की एखादा शेतकरी अनेक वर्षापासून एखाद्या जमिनीची खूप मेहनत करत असतो. मात्र दुसऱ्यांची शेतकरी काही वर्षानंतर म्हणतो की ही जमीन माझ्या मालकीची आहे. तर यावेळेस शेतकरी मित्रांचे खूप भांडण लागते अशा या घटनेमुळे आपल्या जमिनीच्या स्वतंत्र मालकीचे भांडण होऊ नये यासाठी सरकारने कायद्यानुसार जमिनीचा हक्क दाखवण्यासाठी शेतकरी मित्रांना हे 7 पुरावे सोबत ठेवावे लागतील.
वाचा : “सुरक्षित गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पोस्ट ऑफिस योजना” Post office scheme
land ownership हे सात कागदपत्रे असतील तर जमीन तुमच्या नावावर आहे
1) खरेदी खत
खरेदी खतावर जमिनीचा व्यवहार किती तारखेला झाला आहे त्याचबरोबर जमिनीचे क्षेत्र किती आहे. जमीन कोणाकडून घेतली आहे. आणि किती किमतीला घेतली आहे. अशी संपूर्ण माहिती या खरेदी खतावर असते
.
2)8-अ उतार
हे कागदपत्रे देखील शेतकरी मित्रांना जमिनीचा हक्क दाखवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
3) जमीन महसूल पावती
शेतकरी दरवर्षी आपल्या शेत जमिनीचा महसूल भरत असतो. हा महसूल भरल्यानंतर शेतकरी तलाठ्याकडून पावती पुरावा घेऊन येतात तोच पुरावा म्हणजे जमीन महसूल पावती शेतकऱ्यांना आपल्या मालकीची जमीन आहे हे सिद्ध करण्यासाठी हा एक पुरावा आहे.
4) जमीन मोजणी केलेला नकाशा
हा नकाशा देखील शेतकऱ्यांसाठी जमिनीवर स्वतःचा मालकीचा हक्क असल्याचा मोठा पुरावा आहे. कारण यामध्ये देखील अनेक अनेक प्रकारची मालकी हक्क असल्याची माहिती मिळते.
5) सातबारा उतारा.
सातबारा उतारा मध्ये संबंधित जमिनीचा उल्लेख केला जातो. त्यामधील कोणकोणत्या शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे. व त्या कागदपत्र वर कोणते शेतकऱ्यांच्या नावावर किती जमीन आहे सविस्तरपणे माहिती देण्यात येते म्हणून शेतकऱ्यांसाठी सातबारा उतारा हा एक पुरावा आहे.
6) प्रॉपर्टी कार्ड
शेतकरी मित्रांचे जमिनीचे प्रॉपर्टी कार्ड हे असणे शेतकरी मित्रांसाठी आवश्यक आहे.
7) संबंधित जमिनीचे खटले
शेतकरी मित्रांनो तुमच्या मालकीची जमीन असेल आणि या या जमिनी बाबत पूर्वी कोणती केस किंवा कोर्टामध्ये चाललेला खटला असेल तर अशा केसची कागदपत्रे त्यातील जबाबाच्या प्रति निकाल पत्र इत्यादी कागदपत्रे जपून ठेवणे आवश्यक आहे.
वाचा : RBI Rules:दोन बॅंक खाते असतील तर 10 हजार रुपये दंड होणार RBI चा सर्वाना नवीन नियम लागू.
जमिनीशी संबंधित कोणताही व्यवहार करताना वकिलाचा सल्ला घ्या आणि कागदपत्रांच्या मूळ प्रती योग्य पद्धतीने जतन करा.
ladki bahini yojna मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील सर्व 21 ते 65 वयोगटातील…
महाराष्ट्र आंगणवाडी भरती – महाराष्ट्रातील आंगणवाडी भरतीसाठी अधिसूचना महिला आणि बाल विकास विभाग, Maharashtra Anganwadi…
नवीन वर्षाच्या प्रारंभासोबतच रासायनिक खतांच्या किमतींमध्ये वाढ होणार आहे, Chemical fertilizers ज्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक…
Ladki Bahini Yojana December Payment Date Update Ladki Bahini Yojana December Payment Date : राज्यातील महिला,…
शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचे काम अधिक सोपे आणि उत्पादक झाले आहे. Mahadbt Drone Anudan Yojana…
Pokhara scheme महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नवीन सरकारने सत्तेत येताच शेतकऱ्यांच्या विकासासाठी एक महत्त्वाकांक्षी…