फवारणी पंप अनुदान योजनेंतर्गत प्रमुख लाभ ! Subsidy on Spray pump
सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतीसाठी अत्याधुनिक साधने उपलब्ध करून देण्यासाठी Subsidy on Spray pump विविध योजनांचा लाभ देण्यास सुरुवात केली आहे. अशाच एका योजनेंतर्गत शेतकऱ्यांना बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंप खरेदीसाठी १००% अनुदान दिले जाते, ज्याला “फवारणी पंप अनुदान योजना २०२४” म्हणून ओळखले जाते. ही योजना विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरते, कारण फवारणीसाठी आवश्यक असलेले यंत्र … Read more