व्यवसाय सुरू करण्यासाठी तरुणांना 50 लाख रुपये पर्यंत कर्ज, Annasaheb patil loan yojna 2024
Annasaheb patil loan yojna 2024: जसे की आपाला माहिती आहे, राज्य सरकार आणि केंद्र सरकार विविध प्रकारच्या योजना सामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी चालवत आहेत. त्याचप्रमाणे, महाराष्ट्र सरकारने राज्यातील नागरिकांसाठी अनेक महत्त्वाच्या योजना सुरू केल्या आहेत. आता सरकारने बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधीसह जोडण्यासाठी एक नवीन कर्ज योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये राज्यातील नागरिकांना लाखो रुपये कर्ज उपलब्ध … Read more