Corn Crop Variety रब्बी हंगामात मक्याच्या ‘या’ चार वाणांची लागवड म्हणजेच प्रतिहेक्टर 50 ते 60 क्विंटल उत्पादनाची हमी!

Corn Crop Variety

Corn Crop Variety रब्बी हंगामातील प्रमुख पिकांच्या दृष्टिकोनातून बघितले तर मका हे पीक शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे असून महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामात मक्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. तसेच मक्याचे बाजार भाव जर पाहिले तर सध्या 1500 ते 2000 च्या आसपास असून पोल्ट्री तसेच पशुखाद्य उद्योगासाठी मोठ्या प्रमाणावर मक्याचा वापर केला जातो व त्यामुळे बाजारपेठेत देखील मक्याची … Read more