कडबा कुट्टी योजने अंतर्गत मिळणार 20000 हजार रुपयांचे अनुदान Kadaba Kutti Yojana
Kadaba Kutti Yojana आजच्या आधुनिक युगात शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. ग्रामीण भागातील बहुतांश शेतकरी आपल्या शेतीसोबतच गाई, म्हशी, शेळ्या-मेंढ्या यांचे पालन करून अतिरिक्त उत्पन्न मिळवत असतात. मात्र या व्यवसायात सर्वात मोठे आव्हान म्हणजे जनावरांसाठी चारा व पाण्याची योग्य व्यवस्था करणे. विशेषतः चाऱ्याचे व्यवस्थापन हे एक कठीण काम असून त्यासाठी … Read more