KYC ration card stop केंद्र सरकारचा मोठा निर्णय! या नागरिकांचे कायमचे राशन होणार बंद.

Ration card

KYC ration card stop राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत मिळणाऱ्या स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेत मोठा बदल करण्यात येत आहे. सर्व शिधापत्रिकाधारकांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली असून, ही प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामागील कारणे आणि प्रक्रियेची सविस्तर माहिती जाणून घेऊया. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना ही देशातील गरीब आणि गरजू नागरिकांसाठी अत्यंत … Read more