फळबाग लागवडीसाठी 100%, शेडनेट उभारणीसाठी 80% तर ठिबकसाठी मिळवा 75 टक्के अनुदान! POCRA Scheme

Sarkari yojna

POCRA Scheme महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी अनेक लाभाच्या योजना राबवल्या जातात व या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीत पायाभूत सुविधा उभारता याव्यात याकरिता अनुदान स्वरूपात आर्थिक मदत करण्यात येते. POCRA (Climate Resilient Agriculture Program) योजनेबद्दल सविस्तर माहिती शेतकऱ्यांसाठी पीओसीआरए (POCRA) योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे, जी शेतकऱ्यांना हवामान बदलाशी जुळवून घेण्यासाठी विविध प्रकारचे … Read more