“100% अनुदानावर कृषी सोलार पंप मिळवा – अर्ज कसा करावा?” subsidy for solar pump
subsidy for solar pump सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना विशेष महत्त्वाची आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून संपूर्ण सौर ऊर्जा प्रणाली मिळणार आहे. यामध्ये सौर ऊर्जा पॅनेल आणि कृषी पंप यांचा समावेश आहे. उर्वरित नव्वद टक्के रक्कम सरकारी अनुदानाच्या स्वरूपात दिली जाणार आहे. ही योजना महावितरणाच्या माध्यमातून राबवली … Read more