शेतकऱ्यांसाठी टोकन यंत्र अनुदान 50 टक्के सबसिडी Token yantra yojna

Token yantra

महाडीबीटी फार्मर स्कीमद्वारे टोकन यंत्र अनुदान Token yantra yojna शेतकऱ्यांना टोकन यंत्राच्या खरेदीसाठी शासनाच्या माध्यमातून 50% अनुदान दिले जात आहे. याकरिता शेतकऱ्यांना महाडीबीटी फार्मर स्कीमच्या माध्यमातून अर्ज करावा लागतो. या अर्ज प्रक्रियेची माहिती  लेखाच्या माध्यमातून उपलब्ध आहे. महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करून अर्ज प्रक्रिया महाडीबीटी फार्मर स्कीमच्या वेबसाइटवर (mahdbt.maharashtra.gov.in) शेतकऱ्यांना त्यांच्या युजर आयडी, पासवर्ड आणि ओटीपी … Read more