“1 रुपयात पीक विमा: रब्बी पीक विमा योजनेंची संपूर्ण माहिती” pik vima

Pik vima

pik vima रब्बी पीक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची योजना आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पीक विमा मिळतो.  या योजनेचा उद्देश्य शेतकऱ्यांना विविध प्राकृतिक आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानांपासून सुरक्षा प्रदान करणे आहे. सध्या रब्बी हंगामाची लगबग सुरू झाली आहे. या हंगामात गहू, हरभरा, ज्वारी, कांदा, वाटाणा यासह इतर पिकेही घेतली जातात. पुढील काळात कीड, रोग किंवा कोणती नैसर्गिक आपत्ती कधी … Read more

“आंतरपीक शेती म्हणजे काय? ऊस शेतीसाठी योग्य आंतरपिकांची यादी आणि फायदे” intercropping

Intercropping

intercropping आंतरपीक शेती ही आधुनिक शेतीतील एक प्रभावी पद्धत आहे, जी शेतकऱ्यांना अधिक उत्पादन आणि नफा मिळवून देते. विशेषतः ऊसासारख्या दीर्घकालीन पिकांमध्ये आंतरपीक घेतल्यास शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न आणि मातीची सुपीकता टिकवून ठेवण्याचा मोठा फायदा होतो. या ब्लॉगमध्ये आपण आंतरपीक शेती म्हणजे काय, ऊसासाठी कोणती आंतरपिके योग्य आहेत, आणि या पद्धतीचे फायदे पाहणार आहोत. ऊसामध्ये आंतरपीक … Read more

शेतकऱ्यांनो! रब्बी पीक विमा काढण्यापूर्वी ‘हा’ फॉर्म भरा, अन्यथा होईल मोठं नुकसान Crop Insurance

Crop insurance

Crop Insurance: शेतकरी मित्रांनो नमसकार, राज्या मध्ये रब्बी हंगाम हा सुरु झाला आहे, आणि राज्यातील शेतकरी बांधव हे पीक विमा भरतण्यास सुरुवात केली आहे. तर या अर्ज भरताना शेतकरी बांधवांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत या संदर्भात सविस्तर माहिती खालीलप्रमाणे. रब्बी हंगाम सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांची पीक विमासाठी अर्ज करण्याची घाई सुरु आहे. हवामान बदलामुळे पिकांच्या … Read more

गव्हाची शेती कशी करावी ? गव्हाचे वर्गीकरण, खतांचा वापर, रोग नियंत्रण, काढणी आणि साठवण | How to cultivate wheat? 

How to cultivate wheat? 

जगातील अन्न पिकांमध्ये गहू (ट्रिटिकम एसपीपी.) प्रमुख स्थान व्यापलेले आहे. How to cultivate wheat भारतात, भाताच्या खालोखाल हे दुसरे महत्त्वाचे अन्न पीक आहे आणि देशाच्या एकूण अन्नधान्य उत्पादनात सुमारे 25% योगदान देते. गेल्या काही वर्षांत देशातील अन्नधान्य उत्पादन स्थिर ठेवण्यासाठी गव्हाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.डुरम गव्हाचे मूळ बहुधा एबिसिनिया प्रदेशात होते, तर मऊ गव्हाचा संपूर्ण … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात कापूस खरेदीला सुरुवात, काय भाव मिळाला ? Cotton rate

cotton price

Cotton Rate : विजयादशमी नंतर कापसाची आवक वाढते. यंदा मात्र विजयादशमी उलटून आता बरेच दिवसं झालेत पण तरीही कापसाची आवक पाहिजे तशी वाढलेली नाही. आज पासून दिवाळीला सुरुवात झाली आहे, मात्र राज्यातील अनेक जिल्ह्यात अजून म्हणावी तशी कापूस आवक होत नाहीये. कापसाबाबत बोलायचं झालं तर कापूस हे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी … Read more