महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात कापूस खरेदीला सुरुवात, काय भाव मिळाला ? Cotton rate
Cotton Rate : विजयादशमी नंतर कापसाची आवक वाढते. यंदा मात्र विजयादशमी उलटून आता बरेच दिवसं झालेत पण तरीही कापसाची आवक पाहिजे तशी वाढलेली नाही. आज पासून दिवाळीला सुरुवात झाली आहे, मात्र राज्यातील अनेक जिल्ह्यात अजून म्हणावी तशी कापूस आवक होत नाहीये. कापसाबाबत बोलायचं झालं तर कापूस हे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी … Read more